Shivjayanti 2023: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न | Shivneri

1 просмотров 19.02.2023 00:04:21

Описание

Shivjayanti 2023: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न | Shivneri आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. किल्ले शिवनेरीवरही मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती होती. शिवजन्मोत्सवाची सुरुवात शिवनेरी किल्ल्यावरून झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळ शिवाजींना पाळण्यात घालण्यात आले. देवेंद्र फडणवीस सुद्धा याठिकाणी उपस्थित होते. नऊवारी नेसलेल्या कलाकारांनी यावेळी शिवरायांचा पाळणा गायला.

Комментарии

Теги:
Shivjayanti, 2023, Shivneri