Devendra Fadnavis on Satyajeet Tambe: 'आम्ही कोणतंही गणित घडवलेले नाही'; फडणवीसांचे स्पष्टीकरण

111 просмотров 13.01.2023 00:01:26

Описание

'आमचं जे धोरण आहे ते बावनकुळे यांनी सांगितलं आहे. सत्यजित तांबे यांचं काम चांगलं आहे पण कोणताही निर्णय धोरणात्मक घ्यायचा असतो. आम्ही कोणतंही गणित घडवलेले नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण सगळेच नेते तिथं होते. त्यामुळं हा घटनाक्रम चुकीच्या पद्धतीने जोडू नये' अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीच्या वादावर दिली.

Комментарии

Теги:
Devendra, Fadnavis, Satyajeet, Tambe, आम्ही, कोणतंही, गणित, घडवलेले, नाही, फडणवीसांचे, स्पष्टीकरण