CM Eknath Shinde यांच्या उपस्थितीत मुंबईत पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

0 просмотров 06.01.2023 00:09:05

Описание

CM Eknath Shinde यांच्या उपस्थितीत मुंबईत पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमधील ५० पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई, बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेश झाला. यावेळी पदाधिकाऱ्यांचं स्वागत करत शिंदेंनी पुन्हा ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

Комментарии

Теги:
Eknath, Shinde