“आधी राजीनामा द्या, मग घाण करा”, Raj Thackeray भडकले | MNS | Eknath Shinde | Rahul Shewale| Shivsena
2 просмотров
21.12.2022
00:04:08
Описание
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या आणि नंतर काय घाण करायची ती करा अशा शब्दांत मनसैनिकांना सुनावलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी पक्षातून हकालपट्टी केली जाईल अशा इशाराही दिला आहे. #RajThackeray #RahulShewale #AdityaThackeray #EknathShinde #MNS #Shivsena #BJP #RahulGandhi #SushantSinghRajput #RheaChakraborty #Corona #MansukhMandviya
Комментарии