Winter Assembly Session:महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून जयंत पाटील आक्रमक; शिंदेंनी दिले उत्तर смотреть онлайн
0 просмотров
20.12.2022
00:03:11
Описание видео
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून दिवसा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकांमुळे गाजला. विधिमंडळात जयंत पाटील यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, 'कर्नाटक सरकारला जर मस्ती चढली असेल तर आपल्याकडील धरणांची उंची वाढवू कारण त्याच्याशिवाय हे ताब्यात येणार नाहीत' त्यावर शिंदे यांनी देखील उत्तर देताना हे सरकार सीमावासीयांच्या पाठीशी आहे. Рекомендуем Winter Assembly Session:महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून जयंत पाटील आक्रमक; शिंदेंनी दिले उत्तर посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя