Supriya Sule Ajit Pawar Uddhav Thackeray Kishori Pednekar यांचं भर संसदेत कौतुक करतात... | Sakal
17 просмотров
13.12.2022
00:03:43
Описание
#supriyasule #uddhavthackeray #kishoripednekar #sakal कोविड काळातील सोयीसुविधा, ५ कोटींचा खासदार निधी, लसीकरण, राज्याच्या अर्थखात्याच्या नियोजनावर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार, मुंबई महापालिका आणि त्यांचे बंधू अजित पवारांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याही कामाचं कौतुक केलं. मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News Please Like and Subscribe for More Videos.
Комментарии