Ajit Pawar on Chandrakant Patil:चंद्रकांत पाटलांच्या शाईफेक प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया смотреть онлайн
2 просмотров
11.12.2022
00:02:08
Описание видео
चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेकीच्या घटनेबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 'कोणत्याही व्यक्तीवर शाई फेक करू नये.वैचारिक मतभेद असतील पण कायदा हातात कोणी घेऊ नये.त्याचबरोबर आपण बोलताना कोणाला त्रास होणार नाही याबाबत देखील काळजी घेतली पाहिजे.शाल जोडीतील शब्द वापरता येतात.पण कालची गोष्ट चुकीचीच,आपण बोलताना महापुरुषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगला पाहिजे' Рекомендуем Ajit Pawar on Chandrakant Patil:चंद्रकांत पाटलांच्या शाईफेक प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя