Health Tips: हिवाळ्यात नाक बंद झालंय ? करा 'हे' उपाय घरगुती उपाय!
2 просмотров
21.11.2022
00:01:13
Описание
हिवाळ्यात प्रचंड प्रमाणात गारवा असतो. या हंगामात अनेक आजार डोके वर काढतात. थंडी आणि सर्दीमुळे नाक बंद होण्याची समस्या होते. काही घरगुती उपयांनी तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. जाणून घेऊयात 'हे' उपाय घरगुती उपाय!
Комментарии