Navale Bridge Accident : पुण्यातील नवले ब्रिज वरील अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी | Sakal Media смотреть онлайн
7 просмотров
21.11.2022
00:03:54
Описание видео
साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना अक्षरशः उडविले. या भीषण अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले Рекомендуем Navale Bridge Accident : पुण्यातील नवले ब्रिज वरील अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी | Sakal Media посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Комментарии