Toamto Benefits for Health: आहारात नियमित टोमॅटोचा वापर करणं फायद्याचं, तज्ज्ञांची माहिती

5 просмотров 18.11.2022 00:01:33

Описание

आहारात नियमित टोमॅटोचा वापर असेल तर ते आतड्यांसाठी लाभदायी आहे. आतड्यांमधील सुक्ष्मजीवाणूंचे निराकरण करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहे, असा शोध संशोधकांनी लावला आहे. #tomato #lifestyle #intestine #eat

Комментарии

Теги:
Toamto, Benefits, Health, आहारात, नियमित, टोमॅटोचा, वापर, करणं, फायद्याचं, तज्ज्ञांची, माहिती