No Shave November ही मोहीम की फॅशनचा ट्रेंड? जाणून घ्या

25 просмотров 14.11.2022 00:01:55

Описание

नोव्हेंबर महिन्यात केस न कापण्याचं आवाहन करणारी ही No Shave November मोहीम नेमकी आहे तरी काय? ही खरंच मोहीम आहे की फक्त एक फॅशन ट्रेंड? या सगळ्याला कधीपासून सुरुवात झाली? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडीओतून !

Комментарии

Теги:
Shave, November, मोहीम, फॅशनचा, ट्रेंड, जाणून, घ्या