भ्रष्टाचार आणि गुजरात निवडणुकांवरून दिग्विजय सिंग यांची भाजपासह आपवर टीका

4 просмотров 12.11.2022 00:01:34

Описание

भ्रष्टाचाराच्या पैशातून भारत जोडो यात्रा काढण्यात आली आहे, असा आरोप भाजपाकडून केला जातोय. यावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपाला प्रतिप्रश्न विचारला. तसेच गुजरात निवडणुकांवरूनही त्यांनी भाजपा, आप आणि असदुद्दीन ओवेसींवर टीका केली

Комментарии

Теги:
आपवर