Aaditya Thackeray भारत जोडो यात्रेत सहभागी होणार यावरून Shambhuraj Desai यांची टीका

0 просмотров 09.11.2022 00:01:33

Описание

'भारत जोडो यात्रा ही कॉँग्रेसची आहे,पण ज्या कॉँग्रेससोबत कधी जाणार नाही असं बाळासाहेब म्हणायचे आज त्यांचाच नातू या यात्रेत सहभागी होतोय, हे पाहून आम्हालाच आश्चर्य वाटते आहे'.अशी टीका शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंवर केली.

Комментарии

Теги:
Aaditya, Thackeray, भारत, जोडो, यात्रेत, सहभागी, होणार, यावरून, Shambhuraj, Desai, यांची, टीका