Sania Mirza-Shoaib Malik Divorce: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक घेणार घटस्फोट?

175 просмотров 08.11.2022 00:00:46

Описание

गेले काही दिवसांपासून भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकच्या घटस्फोटाच्या चर्चांणा सोशल मिडीयावर उधाण आलं आहे. सानियाने काल शेअर केल्या इंस्टाग्राम स्टोरीनंतर हा अफवांवर विश्वास बसावा असचं काहीसं चित्र आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Комментарии

Теги:
Sania, Mirza, Shoaib, Malik, Divorce, सानिया, मिर्झा, शोएब, मलिक, घेणार, घटस्फोट