'हे असले विकृत चित्रपट...'; Jitendra Awhad यांची Har Har Mahadev चित्रपटावर टीका

13 просмотров 08.11.2022 00:06:56

Описание

काल रात्री ठाण्यातील मॉलमध्ये 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडला. इतिहासाचे विकृतीकरण केलं जातंय असा आरोप त्यांनी चित्रपट दिग्दर्शक- निर्मात्यांवर केला. 'पुरंदरेंचा विकृत इतिहास महाराष्ट्रात दिसू लागलाय' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. #harharmahadev #marathinews #jitendraavhad #rashrtravadi #ncp #subodhbhave

Комментарии

Теги:
Jitendra, Awhad, Mahadev