सामान्यांसह मोदींनी तयार केलेला बेरोजगार वर्गही राहुल गांधींच्या महाराष्ट्र यात्रेत सहभागी

14 просмотров 07.11.2022 00:05:51

Описание

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' सोमवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र काँग्रेसने नांदेड, देगलूरसह अन्य ठिकाणी यात्रेची जोरदार तयारी केली आहे. सुरुवातीला तेलंगणा,कर्नाटक महाराष्ट्राच्या वेशिवरील मदनूर याठिकाणी तीन राज्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेचे या दरम्यान जंगी स्वागत करतील. #Congress #RahulGandhi #BharatJodoYatra #Maharashtra #Nanded #INC #Telangana #HWNews #PMModi #BJP #Unemployment #Inflation

Комментарии

Теги:
सामान्यांसह, मोदींनी, तयार, केलेला, बेरोजगार, वर्गही, राहुल, गांधींच्या, महाराष्ट्र, यात्रेत, सहभागी