राज्यभरातून राष्ट्रवादी कडून होणाऱ्या विरोधानंतर, पहा काय म्हणाले अब्दुल सत्तार смотреть онлайн
Описание видео
मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे बदनाम करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे (Supriya Sule ) यांच्याबद्दल किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु, माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो असे म्हणत अब्दुल सत्तार (Abdul Sattar ) यांनी महिला वर्गाची माफी मागितली आहे. #SupriyaSule #AbdulSattar #NCP #EknathSHinde #DevendraFadnavis #SharadPawar #AjitPAwar #RohitPawar #JitendraAwhad #AmolMitkari #VidyaChavan #MaharashtraPolitics #ControversialStatement #2022 Рекомендуем राज्यभरातून राष्ट्रवादी कडून होणाऱ्या विरोधानंतर, पहा काय म्हणाले अब्दुल सत्तार посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя