छोटे पप्पू'वरून Aaditya Thackeray आणि Abdul Sattar यांच्यात टोलेबाजी| Vedanta Foxconn| Tata Airbus
71 просмотров
28.10.2022
00:03:11
Описание
बीडमध्ये नुकसानीची पाहाणी करण्यासाठी गेलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना ''दारु पिता का?'' असा सवाल केला होता. यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा 'छोटा पप्पू' असा उल्लेख केला. यानंतर आदित्य यांनीही सत्तारांना प्रत्युत्तर दिलं आहे. #AdityaThackeray #AbdulSattar #EknathShinde #DevendraFadnavis #Beed #AgricultureMinister #Pappu #Maharashtra #ShivSena #Gujarat #Vedanta #Foxconn #Tata #Airbus
Комментарии