Sharad Pawar | .. तेव्हा मला सुद्धा मोदींनी पाठिंबा दिलेला शरद पवारांनी सांगितला किस्सा | Sakal

267 просмотров 23.10.2022 00:02:53

Описание

मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत पवारांनी शेलारांना पाठिंबा दिल्याचे चांगलीच चर्चा रंगली आहे. यावरून भविष्यात राजकीय मैदानात सुद्धा पवार आणि शेलार एकत्र दिसणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान या सगळ्या चर्चांवर आता थेट पवारांनी उत्तर दिल आहे.

Комментарии

Теги:
Sharad, Pawar, तेव्हा, सुद्धा, मोदींनी, पाठिंबा, दिलेला, पवारांनी, सांगितला, किस्सा, Sakal