Sushma Andhare on BJP | भाजपा आणि राणेंवर अंधारेंची खोचक टीका | Politics | Sakal
181 просмотров
22.10.2022
00:02:58
Описание
सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार अशा आशयाच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. या सगळ्या प्रकरणावरुन शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. #SushmaAndhare #BJP #shivsena #sakal मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News Please Like and Subscribe for More Videos.
Комментарии