IAS Officers Transfer In Maharashtra: महाराष्ट्रातील 20 बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा यादी

3 просмотров 13.10.2022 00:02:11

Описание

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा निर्णय तातडीने घेतला आहे. राज्यातील बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई, औरंगाबादसारख्या महत्त्वाच्या शहरांसह 20 सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Комментарии

Теги:
Officers, Transfer, Maharashtra, महाराष्ट्रातील, बड्या, सनदी, अधिकाऱ्यांच्या, बदल्या, पाहा, यादी