Rahul Gandhi Vs Devendra Fadnavis | राहुल गांधींच्या विधानावर फडणवीसांची टीका | Politics | Sakal
168 просмотров
08.10.2022
00:01:39
Описание
भारत जोडो यात्रेला 1 महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधींनी कर्नाटकातील तिरुवेकरेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांवर टीका केली आहे. तर राहुल गांधींच्या विधानाचा भाजपाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. #rahulgandhi #devendrafadnavis #sakal मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News Please Like and Subscribe for More Videos.
Комментарии