ठाकरेंवर सत्तार बरसले, सगळंच काढलं | Abdul Sattar On Uddhav Thackeray смотреть онлайн

575 просмотров 29.09.2022 00:02:06

Описание видео

सध्या एकनाथ शिंदे गट आणि ठाकरेंचा गट अक्षरश: हमरीतुमरीवर आलाय. रोजच्या रोज हे नेते एकमेकांवर तुटून पडतायत. कुणी गद्दार म्हणतंय तर, कुणी पन्नास खोके, एकदम ओके असे टीकेचे बाण सोडतायत. पण आता शिंदे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे थेट उद्धव ठाकरेंवर तुटून पडलेयत. त्यांनी केलेली पापं त्यांना आता भोगावी लागतायत असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवरही आगपाखड केलीय. पाहा काय म्हणालेत सत्तार.. (Ashvin VO) #AbdulSattarOnUddhavThackeray #AbdulSattar #UddhavThackeray #LokmatNews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем ठाकरेंवर सत्तार बरसले, सगळंच काढलं | Abdul Sattar On Uddhav Thackeray посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
बरसल, abdul, sattar, uddhav, thackeray