..तेव्हा Uddhav Thackeray हे Amit Shah यांना फोन करत होते ; Narayan Rane यांचा गौप्यस्फोट| ShivSena

1,501 просмотров 22.09.2022 00:04:25

Описание

मराठी माणसाला हद्दपार करण्यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाच हात आहे, यांनी मराठी माणसाच्या हिताचं बोलू नये, गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप खाल्लं असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. तुम्ही अजून सुटला नाही, ईडी तुमच्या मागे आहे, आदित्यही सुशांत सिंह प्रकरणात तुरुंगात जाणार असा इशाराही त्यांनी दिला. #NarayanRane #UddhavThackeray #ShivSena #EknathShinde #BJP #Maharashtra #AdityaThackeray #AshishShelar #KishoriPednekar #BMC #HWNews

Комментарии

Теги:
Uddhav, Thackeray, Amit, Shah, Narayan, Rane, ShivSena