नारायण राणेंची खासदारकी रद्द झाली पाहिजे - Chandrakant Khaire| EknathShinde| Narayan Rane| ShivSena

2 просмотров 20.09.2022 00:03:08

Описание

जेव्हा एखादा नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य अनधिकृत बांधकाम करतो तेव्हा त्याचे नगरसेवक पद किंवा सदस्य पद रद्द होते.मग नारायण राणे यांच्यावर न्यायालय ने दंड बसवला आहे व बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगितले आहे तर त्यांची खासदारकी रद्द होणार का ? केंद्र सरकार कारवाई करणार का ? #ChandrakantKhaire #NarayanRane #Demolition #BMC #BombayHighCourt #NileshRane #NiteshRane #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Комментарии

Теги:
Chandrakant, Khaire, EknathShinde, Narayan, Rane, ShivSena