'सत्तांतर पैशाने झालं.. माझ्याकडे व्हिडीओ आहेत, ते उघड करेन' | Nitin Deshmukh on Eknath Shinde смотреть онлайн

22 просмотров 19.09.2022 00:02:09

Описание видео

Nitin Deshmukh on Eknath Shinde : शिंदे गटाचे गुवाहाटीमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.. पण आता असे काही व्हिडीओ, ज्यामुळे राजकारणात होऊ शकतो.. ते व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मोठा आरोप करण्यात आलाय. माझ्याकडे व्हिडीओ आहेत... अशा इशारा आता शिंदेंना देण्यात आलाय... तो इशारा देणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून शिंदेसोबत गेलेल्या आमदारानेच दिलाय. शिंदेंसोबत सुरत आणि गुवाहाटीला गेलेले पण तिथून परत आलेले आमदार नितीन देशमुख यांनी हा आरोप केला. भर सभेत त्यांनी आपल्याकडे व्हिडीओ असल्याचं सांगितलं... (Ashvin VO) #NitinDeshmukh #EknathShinde #ShivSena Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем 'सत्तांतर पैशाने झालं.. माझ्याकडे व्हिडीओ आहेत, ते उघड करेन' | Nitin Deshmukh on Eknath Shinde посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
nitin, deshmukh, eknath, shinde