Mumbai-Maharashtra Rain Update: राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाची माहिती
111 просмотров
13.09.2022
00:01:36
Описание
मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत मध्यरात्री पासुन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर जास्त आहे.
Комментарии