निवडणुकीच्या दृष्टीने अनेक विषय अजून बाहेर याचे असतील - Eknath Khadse
4 просмотров
09.09.2022
00:01:16
Описание
काही विषय हे भावनात्मक असतात भावनेच्या आधारावर मत मिळू शकतात . आगामी काळात असे अनेक विषय बाहेर येतील. याकूब मेनन कबर प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. #EknathKhadse #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Jalgaon #NCP #Elections #CorporationElections #MaharashtraPolitics #2022 #HWNews
Комментарии