Ganesh Chaturthi 2022: पाहा, बॉलिवूड कलाकारांच्या घरचा बाप्पा, पाहा व्हिडीओ

135 просмотров 01.09.2022 00:01:42

Описание

देशभरात सर्वत्र सध्या गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. अनेकांच्या घरी काल बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. सर्व निर्बंध उठवल्यानंतर संपूर्ण देशात भक्तांचा उत्साह द्विगुणीत झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Комментарии

Теги:
Ganesh, Chaturthi, 2022