Gautam Adani: गौतम अदानी आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती

289 просмотров 30.08.2022 00:01:11

Описание

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट यांना अदानी यांनी मागे टाकले आहे. ब्लूमबर्क बिलेनीयर्स इंडेक्सने नुकताच याबाबत एक अहवाल जाहीर केला.

Комментарии

Теги:
Gautam, Adani, गौतम, अदानी, जगातील, तिसऱ्या, क्रमांकाचे, सर्वात, श्रीमंत, व्यक्ती