Operation Twin Towers Demolished Special Report : ट्विन टॉवर जमीनदोस्त, उरला फक्त ढिगारा ABP Majha
40 просмотров
28.08.2022
00:03:55
Описание
नियमांची पायमल्ली करून उभारलेले नोएडातील ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त करण्यात आलंय.. २० कोटी खर्चून १३ सेकंदात बेकायदा मजले पाडण्यात आले... इमारत पडल्यानंतर नोएडा सेक्टर ९३ मध्ये अक्षरशः धुळीटे ढग जमा झालेत... आजबाजूच्या इमारती शब्दशः धुळीच्या लोटांमध्ये काही काळासाठी गडप झाल्या होत्या... धूळ आणखी पसरू नये म्हणून अनेक इमारतींवरुन पाण्याचे फवारे सुरु करण्यात आलेत..
Комментарии