कोर्टाच्या निर्णयानंतर Shinde-BJP सरकार पडणारच; Jayant Patil यांनी केले भाकित| Sharad Pawar| NCP BJP

0 просмотров 28.08.2022 00:03:39

Описание

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच असे भाकित राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या भाकितानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच! #JayantPatil #SharadPawar #EknathShinde #BJP #Maharashtra #ShivSena #DevendraFadnavis #TwinTowers #Noida #SupremeCourt #HWNews

Комментарии

Теги:
कोर्टाच्या, निर्णयानंतर, Shinde, सरकार, पडणारच, Jayant, Patil, यांनी, केले, भाकित, Sharad, Pawar