Kirit Somaiya on Madh plaint : मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा, सोमय्या पाहणी करणार

47 просмотров 26.08.2022 00:03:26

Описание

मढ मार्वे इथल्या 1000 कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्यांची भाजप नेते किरीट सोमय्या आज पाहणी करणार आहेत, या पाहणी वेळी खासदरा गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर, जिल्हाधिकारी, महानगरपालिका, पर्यावरण विभाग अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

Комментарии

Теги:
Kirit, Somaiya, Madh, plaint, मढमधील, कथित, स्टुडिओ, घोटाळा, सोमय्या, पाहणी, करणार