राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण? नेमकं काय म्हणाले? | Who is on the target of Raj Thackeray? смотреть онлайн

2 просмотров 24.08.2022 00:03:04

Описание видео

राज ठाकरे हे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.. मनसेला उभारी देण्यासाठी ते स्वतः आता मैदानात उतरलेत.. शस्रक्रियेनंतर त्यांनी केलेलं पहिलंच भाषणही इतकं आक्रमक होतं, की त्यावर हेच लक्षात येत राज ठाकरे आता हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रखरतेने लावून धरतील... सुरुवातीला भोंग्यांच्या विषयावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.. आता दोन मोठ्या प्रकरणातही त्यांनी आपली भूमिका मांडत चार व्यक्तींची नावं घेतली... नुपूर शर्मांचं समर्थन करत झाकीर नाईकचं उदाहरण त्यांनी दिलं.. आणि ओवेसी बंधूंच्या जुन्या वक्तव्यावरही राज ठाकरेंनी निशाणा साधला... (Ashvin VO) #RajThackeray #राजठाकरे #Lokmat #maharashtranews #mns Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण? नेमकं काय म्हणाले? | Who is on the target of Raj Thackeray? посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
target, thackeray