Maharashtra Monsoon Session: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, व्हिडीओ व्हायरल
105 просмотров
24.08.2022
00:01:42
Описание
महाराष्ट्राच्या राजकारणात आज वेगळ वातावरण पाहायला मिळाल आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार एकमेकांच्या अंगावर धावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Комментарии