Prakash Surve, Santosh Bangar, Nitesh Rane यांसारख्यांचा सरकारला पाठिंबा:Ambadas Danve| BJP Shivsena
8 просмотров
17.08.2022
00:02:26
Описание
राज्य विधिमंडळाचे आज, बुधवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन आजवरच्या अधिवेशनांपेक्षा फारच वेगळे ठरणार आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर असताना ज्यांनी सरकारवर सडकून टीका केली तो भाजप आता सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने त्यांची सरकारच्या बाजूने उभे राहताना कसोटी लागणार आहे. #AmbadasDanve #PrakashSurve #SantoshBangar #NiteshRane #BJP #Shivsena #Maharashtra #MonsoonSession #HWNews
Комментарии