‘खरी Shivsena माझीच असे मी म्हणायला पाहिजे’-Udayanraje Bhosale| Uddhav Thackeray| Eknath Shinde| BJP

1 просмотров 12.08.2022 00:07:05

Описание

शिवसेनेत (Shiv Sena) बंड करून अनेक आमदार शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट झाले आहेत. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर शिवसेना कोणाची? हा वाद आता निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि निवडणूक आयोगाच्या खांद्यावर आहे. अशातच आता भाजपा (BJP) नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ” खरी शिवसेना माझीच असे मी म्हणायला पाहिजे.” असे ते म्हणाले. #UdayanrajeBhosale #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #DeepakKesarkar #AdityaThackeray #Maharashtra #HWNews

Комментарии

Теги:
Shivsena, Udayanraje, Bhosale, Uddhav, Thackeray, Eknath, Shinde