संदीप देशपांडेचा राऊतांना टोला, कर्म केलीत आता फळ भोगा | Sakal Media смотреть онлайн

254 просмотров 31.07.2022 00:01:21

Описание видео

शिवसेना नेते संजय राऊत यांची सध्या ईडी चौकशी सुरु आहे. आज सकाळीच ईडीने त्यांच्या घरी छापा आहे. पत्रा चाळ प्रकरणी ही चौकशी सुरु आहे. या ईडी चौकशीवरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरलंय. यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांना तुम्ही शेण खाल्लं म्हणून तुमच्या तोंडाला वास येतो असा टोला लगावला. Рекомендуем संदीप देशपांडेचा राऊतांना टोला, कर्म केलीत आता फळ भोगा | Sakal Media посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
sakal, media