'तो, ती आणि फुजी’मध्ये पाहायला मिळणार पुणे आणि जपानी सौंदर्य
2 просмотров
31.07.2022
00:02:05
Описание
मराठी भाषेतील कथा आणि जपानमधील चित्रीकरण हा अनुभव ‘तो, ती आणि फुजी’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना घेता येणार आहे. जाणून घेऊया भारत आणि जपान अशा दोन देशांमध्ये चित्रित होणाऱ्या या चित्रपटाविषयी. Lalit Prabhakar | Mrinmayee Godbole #titoanifuji #marathimovie #LalitPrabhakar #MrinmayeeGodbole
Комментарии