मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा, माझी मुलाखत होईल तेव्हा राज्यात भूकंप होणार
1 просмотров
30.07.2022
00:01:32
Описание
राज्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सध्या ते नाशिकमध्ये आहे. यावेळी मालेगावमध्ये झालेल्या भाषणादरम्यान त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत वेळ आली कि अनेक गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं म्हटलं #EknathShinde #Shivsena #mahabharat #Malegoan
Комментарии