काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावरून सोनिया गांधी आणि स्मृती इराणींमध्ये खडाजंगी

3,386 просмотров 28.07.2022 00:04:41

Описание

लोकसभेमधील काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी 'राष्ट्रपत्नी' हा शब्दप्रयोग वापरल्याने, भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी सोनिया यांधींवर टीका करताना त्यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली पाहुया. #SoniaGandhi #SmritiIrani #DropadiMurmu #adhirranjanchowdhury

Комментарии

Теги: