Ram Nath Kovind Farewell : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसदेत निरोप, देशाला केले संबोधित

22 просмотров 18.08.2022 00:01:55

Описание

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसदेच्या वतीने निरोप देण्यात आला.निरोप देताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, \ मला राष्ट्रपती म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी देशातील नागरिकांचा सदैव ऋणी राहीन.\ पाच वर्षांपूर्वी मी येथील सेंट्रल हॉलमध्ये भारताच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

Комментарии

Теги:
Nath, Kovind, Farewell