Pune Rain अग्निशमन दलाच्या जवानांची भूत:दया | Sakal Media
228 просмотров
13.07.2022
00:00:49
Описание
पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. हवामान विभागाकडून पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खडकवासला धरण भरल्याने त्यातून पाणी सोडण्यात येत आहे. याच पाण्यात एक वासरु अडकले होते. त्याचा जीव अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवला.
Комментарии