एकनाथ शिंदेंनी पत्नी लता शिंदे यांना अशा दिल्या वाढदिवसच्या शुभेच्छा |Eknath Shinde wife Lata Shinde смотреть онлайн

1 просмотров 11.07.2022 00:03:05

Описание видео

एकनाथ शिंदे... महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री... शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिंदे हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेत... शिंदे रोज या ना त्या कारणामुळे चर्चेत राहतायत... आज चर्चा आहे, ती एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नीला वाढदिवसा निमित्त दिलेल्या शुभेच्छांची.. एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांचा आज वाढदिवस आहे... शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा लता शिंदे यांचा हा पहिलाच वाढदिवस.. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनीही अनोख्या पद्धतीने पत्नी लता यांना शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केलाय... यावेळी एकनाथ शिंदे हे थोडे भावूक झाल्याचंही पाहयला मिळाले.. पत्नाला शुभेच्छा देताना शिंदे काय म्हणतायत, हे तुम्हाला सांगतो... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad vo) #EknathShindeWife #LataShinde #EknathShindeFamily #LokmatNews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #online #news #live #breaking #marathinews Рекомендуем एकनाथ शिंदेंनी पत्नी लता शिंदे यांना अशा दिल्या वाढदिवसच्या शुभेच्छा |Eknath Shinde wife Lata Shinde посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
eknath, shinde, wife, lata