Shinzo Abe Special Report : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंची हत्या, शहरात भरसभेत आबेंवर गोळीबार

235 просмотров 08.07.2022 00:05:14

Описание

Shinzo Abe Special Report : भारताचे मित्र आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या करण्यात आली. आबे यांच्यावर आज सकाळी नारा शहरात भाषण करताना गोळीबार झाला. त्यानंतर काही तासांतच रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं..शिंजो आबे यांच्या निधनाने संपूर्ण जग हादरलंय.. पाहुयात... यावरचा रिपोर्ट...

Комментарии

Теги:
Shinzo, Special, Report, जपानचे, माजी, पंतप्रधान, शिंजो, आबेंची, हत्या, शहरात, भरसभेत, आबेंवर, गोळीबार