UK Prime Minister Boris Johnson resigns: ब्रिटनमधील बोरिस जॉन्सन यांचं सरकार कसं धोक्यात आलं? |Sakal
216 просмотров
07.07.2022
00:04:00
Описание
महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष आपण अनुभवला आणि दररोज नवनवीन happenings आपल्या राज्यात घडताहेत. इथे जसा शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवसेनेतल्याच एका गटानं मोठा धक्का दिला. तसाच पण थोडा वेगळा संघर्ष आता जगातल्या एका महत्वाच्या अशा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वाट्याला आलाय.
Комментарии