नागपूर : घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त | Nagpur | Robbery смотреть онлайн
1,171 просмотров
07.07.2022
00:02:33
Описание видео
ऐशोआरामात जगण्याच्या नादात तरुण आजकाल गुन्हेगारी मार्गाकडे वळू लागले आहेत. असाच एक प्रकार नागपुरात घडला आहे. एका प्रकरणात जिम ट्रेनरच अट्टल चोर निघाला आहे. पोलिसांनी तब्बल २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. नेमकं काय घडलं जाणून घेऊया. #rabbery #nagpur #Crime #police Рекомендуем नागपूर : घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त | Nagpur | Robbery посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя