Eknath Shinde on Shiv Sena | एकीकडे अख्खी शिवसेना बोलली, दुसरीकडे शिंदेंचं एकच वाक्य.. смотреть онлайн
Описание видео
अकेला देवेंद्र नंतर आता महाराष्ट्रात अकेला एकनाथ... याची चर्चा सुरु आहे.. अकेला एकनाथ काय करु शकतात, हे महाराष्ट्र पाहतोय.. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना असा काही दणका दिलाय, की त्यावर बोलताना सेना नेत्यांची दमछाक होतेय.. आक्रमकही बोललं जातंय, भावनिक आवाहनही दिलं जातंय. महाराष्ट्रात हे सुरु असताना गुवाहाटीतून एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांना एक चॅलेंज केलंय.. आणि त्या चॅलेंजमुळे आता एक प्रकरण ठाकरेंवर बुमरँग होण्याची चिन्ह आहेत... (Ashvin vo) #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #online #news #live #breaking #marathinews Рекомендуем Eknath Shinde on Shiv Sena | एकीकडे अख्खी शिवसेना बोलली, दुसरीकडे शिंदेंचं एकच वाक्य.. посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя