Udayanraje Bhosale: हिंमत असेल तर समोरासमोर या, उदयनराजेंचं अजितदादांना आव्हान | Satara | Sakal

1,362 просмотров 17.06.2022 00:03:03

Описание

#udayanraje #satara #ajitpawar #bjpvsncp #maharashtra #sakalmediagroup माझ्यावर खंडणी मागीतल्याचा आरोप केल्यावर मी उत्तर दिले की तो घरचा आहेर बोलले जाते. पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. मंत्री, संत्री कोण काय बोललं मला माहित नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. आपण सगळे मिळून ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊया. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात दम असेल तर तुमची चौकशी करायला ईडीला सांगा, असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून केले आहे. (Udayanraje Bhosale challenge to Deputy Chief Minister Ajit Pawar over ed enquiry)

Комментарии

Теги:
Udayanraje, Bhosale, हिंमत, असेल, समोरासमोर, उदयनराजेंचं, अजितदादांना, आव्हान, Satara, Sakal