Aditya Thackeray पाया पडले, महंत म्हणाले.. 'इथे Brij Bhushan Singh यांचच चालतं' | Ram Mandir Ayodhya смотреть онлайн
Описание видео
आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत... नेत्यांची मोठी फौज आदित्य ठाकरेंसोबत अयोध्या दौऱ्यात आहे. मात्र या दौऱ्यात आदित्य ठाकरेंना एक वेगळाच अनुभव आला. आणि तो अनुभव बृजभूषण सिंहांविषयी होता. आदित्य ठाकरे रामलल्लाचं दर्शन घेण्याआधी हनुमानगढी येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी महंत ग्यानदास महाराजांचे दर्शन घेतले.. यावेळी ग्यानदास महाराज हे आदित्य ठाकरेंना म्हणाले की. इथे नेताजींचं म्हणजे बृजभूषण शरण सिंह यांचंच चालतं. त्यांनी एक आवाज दिला तर लाखो लोक जमा होतील. असंही ते म्हणाले.. आदित्या ठाकरेंना ग्यानदास महाराज काय म्हणाले पाहा.. (Ashvin vo) #AdityaThackeray #BrijBhushanSingh #RamMandirAyodhya इथे 'ब्रिजभूषण सिंग' यांचीच चालते, महंतांनी आदित्य ठाकेरेंना सांगितलं... | Ayodhya Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #online #news #live #breaking #marathinews Рекомендуем Aditya Thackeray पाया पडले, महंत म्हणाले.. 'इथे Brij Bhushan Singh यांचच चालतं' | Ram Mandir Ayodhya посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя